शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video - अजबच! 'त्याने' थेट कपाळावरच काढला QR कोडचा टॅटू; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:57 IST

कपाळावर विचित्र टॅटू काढणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने आपल्या कपाळावर QR कोड टॅटू काढला.

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हि़डीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हि़डीओ पाहून आश्चर्याचा धक्का देखील बसतो. लोक असे अजब प्रकार का करत असतील असा प्रश्न देखील अनेकदा पडतो. त्याबाबत जोरदार चर्चा देखील रंगते. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या कपाळावर थेट QR कोडचा टॅटू काढून घेतला आहे. 

कपाळावर असा विचित्र टॅटू काढणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने आपल्या कपाळावर QR कोड टॅटू काढला जेणेकरून जो कोणी तो स्कॅन करेल तो थेट त्याच्या Instagram अकाऊंटवर जाईल. यावर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये टॅटू बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.  व्हिडीओमध्ये काही वेळा त्या व्यक्तीला थोडा त्रास होत असल्याचं दिसत आहे, पण टॅटू आर्टिस्ट काम करत आहे. त्यानंतर संपूर्ण टॅटू काढून होईपर्यंत माणूस शांत राहतो. हा व्हिडीओ 2 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून 10 हजारांहून अधिक लाईक्स आणि विविध कमेंट्स आल्या आहेत.

या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, "ही चांगली कल्पना आहे. दुसऱ्याने कमेंटमध्ये "हे खोटं असल्याचं दिसतं आहे" असं म्हटलं. तर काहींनी याचा काहीच उपयोग होणार नसून या व्यक्तीचं अकाऊंट इन्स्टाग्रामनेच बंद केलं पाहिजे असं म्हटलं आहे. सध्या हा व्हि़डीओ खूप व्हायरल होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके