शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video : बापरे! गाडीच्या चाकामध्ये अकडला १४ फुट लांब अजगर; पाहा 'कसा' बाहेर काढला

By manali.bagul | Updated: September 23, 2020 14:09 IST

गाडीच्या चाकांमध्ये हा १४ फुट लांब अजगर अडकला आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  या व्हिडीओमध्ये एका घरात अजगर  शिरल्यानं तिथं उपस्थित असलेल्या माणसांनी बंदुकीने गोळी मारून अजगराला मारून टाकलं. त्यानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात होती. माणुसकी शिल्लक नसल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. सध्या पुन्हा एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. गाडीच्या चाकांमध्ये हा १४ फुट लांब अजगर अडकला आहे.

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता अत्यंत प्रेमानं हा अजगर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला माणुसकीचं दर्शन  नक्कीच घडेल. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पावसाळ्यात अनेकदा साप गाडीच्या चाकात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी असं कॅप्शन दिलं आहे. १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये  पाहू शकता की, जर साप किंवा अजगर गाडीच्या चाकात अडकला तर आधी चाक खोलून मग बाहेर काढलं  जातं.  हा अजगर खूप मोठा असल्यामुळे सहजासहजी बाहेर निघणं कठीण  होतं. तरिही अत्यंत हुशारीनं  त्यांनी या अजगराला काढलं आहे. नंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अजगराच्या अंगावर पाणी टाकलं आहे. अनेकांना या व्हिडीओला पसंती दिली आहे. कारण अजगराला कोणताही धोका न पोहोचवता सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.  

हे पण वाचा-

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके