शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: चक्क स्विमिंग पुलमध्ये आला अजगर, त्यानंतर जे झालं ते होत केवळ भयानक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:30 IST

कधी कोणत्या स्विमिंग पूलमध्ये असा साप (Python snake video viral) असू शकतो, याचा तुम्ही स्वप्नात तरी विचार केला आहे का? स्विमिंग पूलमधील अशाच एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Python in swimming pool).

तुम्ही मोठमोठ्या सापांच्या बऱ्याच फिल्म्स पाहिल्या असतील. ज्यात एखाद्या जंगलात शांत पाण्यात अवाढव्य साप लपून बसलेले असतात. पण कधी कोणत्या स्विमिंग पूलमध्ये असा साप (Python snake video viral) असू शकतो, याचा तुम्ही स्वप्नात तरी विचार केला आहे का? स्विमिंग पूलमधील अशाच एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Python in swimming pool).

आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा दिवसात पाण्यात खेळण्याची मजा काही औरच असते. काही लोक नदीत तर काही लोक स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद लुटतात. लहान मुलांनाही पाण्यात खेळायला सर्वात जास्त मजा येते.  सर्वात जास्त मजा येते. अशीच काही लहान मुलं आपल्या पालकांसह स्विमिंग पूलमध्ये खेळत होती. त्याचवेळी तिथं पाण्यात एक अजगर आला. पुढे जे घडलं ते धडकी भरवणारं आहे. हा शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता लहान मुलं स्विमिंग पूलच्या आत पाण्यात आहेत आणि त्यांचे पालक बाहेर आहेत. स्विमिंग पूलमध्ये मुलांसोबत एक पिवळ्या रंगाचा अजगरही दिसतो आहे. आता साधा साप जरी दिसला असता तर कुणीही ओरडत पाण्यातून बाहेर पडलं असतं पण इथं मात्र इतका मोठा अजगर पाण्यात येऊनही कुणाला काहीच वाटलं नाही. या अजगराला खरंतर मुद्दामहून पाण्यात सोडलं आहे. मुलं, मोठी माणसं त्याच्यावरून हात फिरवताना, त्याच्याशी खेळताना दिसत आहेत. एकंदर पाहण्यावरून हा अजगर पाळीव असावा असं दिसतं आहे.

@rhmsuwaidi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. अजगराशी बिनधास्तपणे खेळणारी अशा बऱ्याच लहान मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. ज्यांना पाहून आपल्याला धडकी भरते अशा प्राण्यांशी ही मुलं न घाबरता खेळताना दिसतात. पण काही असलं तरी शेवटी तो अजगरच. कधी काय करेल सांगू शकत नाही. त्यामुळे व्हिडीओत पाहून तुम्ही किंवा तुमच्या मुलांना अशा कोणत्याच प्राण्यासोबत खेळायला देऊ नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम