शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Shocking Video: अजगराची झाडावर चढण्याची स्टाइल बघूनच उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 17:36 IST

Python Viral Video : या व्हिडीओत एक अजगर फारच खतरनाक अंदाजात झाडावर चढताना दिसत आहे. अजगराला झाडावर चढताना पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. 

Python Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच खतरनाक प्राण्यांचे आणि जीवांचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे तर काही हैराण करणारे असतात. सापांचे लाखो व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक अजगर फारच खतरनाक अंदाजात झाडावर चढताना दिसत आहे. अजगराला झाडावर चढताना पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही तासांमध्ये याला शेकडो लाइक्स मिळाले आहेत. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, जंगलात एका झाडावर अजगर बसला आहे. यानंतर तो फुल स्पीडमध्ये सरकत झाडावर चढू लागतो. तुम्ही अजगराला झाडाच्या शेंड्यावर जाताना बघू शकता. हा नजारा खरंच हैराण करणारा आहे. कारण अजगर अशाप्रकारे झाडावर चढताना फारसं कुणी बघत नाही झाडावर चढण्याचा त्याचा अंदाजच वेगळा आहे.

हा व्हिडीओ snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अजगर सर्वातआधी झाडाजवळ येतो आणि आपल्या शरीराचा काही भाग झाडावर घेतो. त्यानंतर बाकी शरीराच्या भागाने तो झाडाच्या चारही बाजूने वेढा देतो. असाच तो पुढे वर जातो. या स्टाइलने इतका जड अजगर काही वेळातच सरळ झाडावर चढतो. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके