शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

ओळखा! ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर काय लिहिलं आहे? १५ सेकंदाचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 12:41 IST

Puzzle Challenge : काही फोटो असे असतात ज्यात कोडं उलगडण्याचं चॅलेंज दिलं जातं. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Puzzle Challenge : सोशल मीडियावर नेहमीच गेम्स आणि वेगवेगळे पझल्स असलेले फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटोही व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. यातून चांगला टाइमपासही होतो आणि नॉलेजही वाढतं. काही फोटो असे असतात ज्यात कोडं उलगडण्याचं चॅलेंज दिलं जातं. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल असे फोटो तुमच्या मेंदुसाठी आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी फार फायदेशीर असतात. कारण यातून तुम्हाला किती नॉलेज आहे आणि तुमचा आयक्यू किती आहे हेही जाणून घेता येतं. या फोटोंच्या माध्यमातून तुमचा शब्दांचा साठाही वाढतो. तसेच मेंदू व डोळ्यांची चांगली कसरतही होते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो आणि मजबूत होतो.

ट्रक किंवा मालवाहू वाहनांमागे अनेक फार मजेदार गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्या मागच्या गाडी बसलेल्या व्यक्तींचं चांगलं मनोरंजन करतात. कधी कधी या गोष्टी इतक्या फनी असतात की, पोटधरून हसायला येतं. तर कधी कधी मेंदुला खाद्य असणाऱ्या गोष्टी असतात.

तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक ट्रॅक्टरची ट्रॉली दिसत आहे. ज्यात वाळू भरलेली आहे आणि मागच्या बाजूला काही चित्र आहेत. सोबतच थोडं खाली काही अक्षरं आणि काही आकडे लिहिलेले आहेत. ज्यात इंग्रजी अक्षर, हिंदी अक्षर आणि काही अंक आहेत. त्यातून तुम्हाला जे काही लिहिलं आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे. आहे की नाही गंमत. यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.

जर तुम्हाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमागे लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ १५ सेकंदात उलगडता आला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही अर्थ समजला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ते काय आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. याचं उत्तर आहे "पढाई जीवन का आधार हैं". 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल