शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंजेक्शनची सुई लावताच लहान मुलासारखा रडु लागला पोलिस, व्हिडिओ पाहुन नेटकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 18:50 IST

तुम्हाला आश्चर्य वाटले चक्क एक पोलीस इंजेक्शनच्या भीतीने लहान मुलांसारखा रडू लागला. तो इतका घाबरला की त्याने लहान मुलांसारखं भोकाड पसरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

इंजेक्शनची भीती लहान मुलांसह कित्येक मोठ्या माणसांनाही वाटतेच. पण तरी लहान मुलांसारखं कुणी रडत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले चक्क एक पोलीस इंजेक्शनच्या भीतीने लहान मुलांसारखा रडू लागला. तो इतका घाबरला की त्याने लहान मुलांसारखं भोकाड पसरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पोलीस ज्यांना कशाचीच भीती नसते. छाती ताणत गुन्हेगाराच्या छातीवर गोळ्या झाडतात. पण या व्हिडीओतील पोलिसाने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. कुणावर गोळ्या झाडणं दूरचीच गोष्ट या पोलिसाची साधं ब्लड टेस्टसाठी आपलं ब्लड सॅम्पल देण्याच्या विचारानेच हवा टाइट झाली. ब्लड सॅम्पल घेण्याच्या आधीच तो थरथर कापू लागला. जेव्हा त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं जात होतं, तेव्हा त्याने तांडव केला.  जसं इंजेक्शन शरीरात घुसवलं तसं तो मोठमोठ्याने किंचाळू लागला, ओरडू लागला. लहान मुलासारखं त्याने भोकाड पसरलं.

व्हिडीओत पाहू शकता पोलिसांसाठी कदाचित एक कॅम्प लावण्यात आलं आहे. ज्यात पोलिसांची ब्लड टेस्ट केली जाते आहे. एक पोलीस ब्लड सॅम्पल देण्याआधीच थरथर कापताना दिसतो आहे. दुसरा पोलीस त्याला धरून समोर खुर्चीवर बसवतो. पोलिसाला घाम फुटल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. डॉक्टरसमोर तो हातही जोडतो. त्यानंतर काय काय बडबडू लागतो. विचित्र विचित्र आवाज काढू लागतो. त्याला पकडण्यासाठीच तीन-चार लोक होते. ब्लड सॅम्पल देण्यासाठी पोलिसाने इतके नखरे केले की कोणतं लहान मूलही करत नाही.

giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा पोलीस उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ब्लड सॅम्पल दिल्यानंतरही तो रडत राहतो. त्याला पाहून इतर पोलीसही हसू लागतात. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. एका युझरने कोणतं नशा करून आला आहेस विचारलं आहे, तर एकाने तू गोळी काय खाणार, असं विचारलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम