शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Duck Family Viral Video: पोलिसांनी बदकाच्या पिलांसाठी थांबवली रस्त्यावरील वाहतूक; नेटकऱ्यांनी केला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 17:56 IST

व्हिडीओ पाहून अनेकांनी केलं कौतुक

Duck Family crossing road Viral Video: पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे अतिशय कठोर असतात असा बहुतांश लोकांचा समज असतो. पण तसे अजिबात नाही. पोलीस हे देखील माणसेच आहेत. त्यांच्यातही सामान्य माणसांसारख्याच भावना असतात. पोलीसाच्या वर्दामागील हळव्या स्वभावाचे आणि माणुसकीचे दर्शन काही वेळी आपोआपच घडते. गरज भासल्यास पोलीस कशाचीही तमा न बाळगता जनतेची मदत करतात. इतकंच कशाला.. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर पोलिस अधिकाऱ्याने एका बदकाच्या कुटुंबाची मदत केल्याचे दिसून आले.

हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर विविध व्हिडीओ व्हायरल होता. अनेक व्हिडीओ अतिशय छान आणि दर्जेदार असतात. ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फॉरवर्डदेखील केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावरपोलिसांचा एक चांगला व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पोलीस कर्मचारी बदकांच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक थांबवून ठेवतो असा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला थेट भिडला आहे. पाहा व्हिडीओ-

बदक आणि चार पिल्ले रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला उभे असतात. या दरम्यान दोन पोलीस तेथे येतात. ते त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करतात. आधी ते हाताच्या इशार्‍याने वाहतूक थांबवतात आणि नंतर बदकांना आरामात रस्ता ओलांडायला मदत करतात. रस्ता ओलांडल्यानंतर बदके फिरू लागतात, तेव्हाही पोलिस त्यांच्यासोबत चालताना दिसतात.

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलTrafficवाहतूक कोंडी