शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:41 IST

Trending Video in Marathi : मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे.

कोरोना व्हायरसनं कहर केल्यामुळे सगळ्यांनाच २०२० मध्ये गंभीर आणि कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. आता येणारं वर्ष सगळ्यांना  सुखा, समाधानाचं जावं यासाठी संकल्प केले जात आहेत. नवीन वर्ष चांगलं आणि माहामारीच्या संकटातून सावरणारं असावं यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. दरम्यान मोदींची जबरदस्त फॅन असलेल्या आजींनी त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी खास गाणं गायलं आहे. आजींचं हे गाणं सोशल मीडियावर काही मिनिटांत इतकं तुफान व्हायरल झालं की त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या आजींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या गाण्यात आजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्तुती सुमनं वाहिली आहेत. पंतप्रधानांच्या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर आजींनी त्यांना गाण्याद्वारे १०० वर्षे जगण्याचे आशीर्वाद दिले आहेत. गाण्यामध्ये आजींना ज्या योजनांचा लाभ मिळाला त्याचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे. New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१ 

समोर आलेल्या माहितीनुसार या आजींनी गाण्यात पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, कन्या विवाह योजना, जन धन खात्यासह अनेक योजनांचा उल्लेख केला आहे. घर, गॅस आणि विजेचे कनेक्शन, मुलीचे लग्न आणि तिच्या आयुष्यात तिच्या खात्यात पैसे कसे आले.

इतकेच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात त्यांना विनामूल्य रेशन मिळालं. हे सुद्धा या आजींनी गाण्याच्या माध्यमातून सांगितले आहे. या सगळ्यात मोदींना श्रेय देत त्यांचं कौतुक करत गायलेल्या गाण्याचा या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदी