शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Period cramp : पुरूषांनीही अनुभवल्या मासिक पाळीतल्या वेदना; अक्षरशः किंचाळताना दिसले, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 19:42 IST

Men try a period cramp : अनेकदा स्त्रीयांच्या या काळातल्या वेदनांकडे इतरांकडून  दुर्लक्ष केलं जातं.

मासिक पाळी प्रत्येक महिलेच्या आयुष्यात महत्वाची असते. याकालावधीत अनेक महिलांना प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. काही जणाींसाठी तर  मासिक पाळी आल्यावर इतर कामं करणं कठीण होऊन जातं. अनेकदा स्त्रीयांच्या या काळातल्या वेदनांकडे इतरांकडून  दुर्लक्ष केलं जातं. अनेक घरांमध्येही महिलेला समजून घेतलं जात नाही. स्त्रिया कमकुवत असतात. असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर काही तरूणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

मासिक पाळीत स्त्रियांना किती वेदना होतात, याचा कृत्रिम अनुभव देणाऱ्या यंत्राबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) असं या यंत्राचं नाव असून मित्र-मैत्रिणींनी या यंत्रावर वेदनांचा अनुभव घेतल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेदनांचा अनुभव कसा वेगवेगळा आहे, हे यात दिसतं आहे. 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुरुष पहिल्यांदाच पीरियड क्रॅम्पचा (Period Cramp) अनुभव घेत असल्याचं  दिसतं. वेदनांची तीव्रता इतकी असते, की तो अक्षरशः जमिनीवर पडतो.  त्यानंतर तो माणूस लगेचच हे यंत्र बंद करायला सांगतो.  

कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. स्त्रियांची मासिक पाळी किती वेदनादायी असते, याबद्दल जागृती करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके