शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नदीत किनारी पाण्यात मस्त एन्जॉय करत होते लोक, अचानक आला एक मोठा साप आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:55 IST

Viral Video : यात काही लोक पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नदीचं पाणी फारच स्वच्छ आहे. काही लोक त्यात आहेत.  

Viral Video : उन्हाळा सुरू होताच बरेच लोक पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात. मग पूल असो की समुद्र किंवा नदी. लोक थंड पाण्यात एन्जॉय करण्याची संधी सोडत नाहीत. बरेच लोक उन्हाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. अनेकजण तर फॅमिलीसोबतच जातात. अशावेळी वेगवेगळया विचित्र घटनाही घडतात. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

यात काही लोक पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नदीचं पाणी फारच स्वच्छ आहे. काही लोक त्यात आहेत.  अशात अचानक एक साप पाण्यात येतो आणि एका तरूणाच्या मागे लागतो. तरूण सापाला बघून घाबरतो आणि खिशातून मोबाइल काढत त्याचा व्हिडीओ बनवू लागतो. 

तरूण घाबरून नदीबाहेर जातो आणि आपली चप्पलची उचलतो. तो एका दगडावर जाऊन उभा राहतो. तिथून तो सापाचा व्हिडीओ रेकॉर्ड करतो. काही सेकंदाचा हा व्हिडीओ मनात धडकी भरवणाराच आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ wildistic नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी सापावर तर काही लोकांनी तरूणावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तरूण सोडून पाण्यातील इतर लोक अजिबात न घाबरता पाण्यातच बसून आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके