शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Viral Video: पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीवर वऱ्हाड्यांनी धरला ठेका, पण नाचून नाचून कंबरच लचकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 19:12 IST

सध्या सर्वांवर पुष्पा  (Pushpa) फिल्ममधील श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) फिव्हर चढला आहे. जो तो या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसतो आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला अपवाद ठरले नाही. एरवी गणपती डान्स करताना दिसणाऱ्या वऱ्हाड्यांनी श्रीवल्ली गाण्यावर नाच केला आणि नाचता नाचता त्यांचे अक्षरशः हाल झाले (Baarat srivalli dance).

वरात म्हटलं की लोक मनसोक्त कसेही जाणतात. पण सध्या सर्वांवर पुष्पा  (Pushpa) फिल्ममधील श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) फिव्हर चढला आहे. जो तो या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसतो आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला अपवाद ठरले नाही. एरवी गणपती डान्स करताना दिसणाऱ्या वऱ्हाड्यांनी श्रीवल्ली गाण्यावर नाच केला आणि नाचता नाचता त्यांचे अक्षरशः हाल झाले (Baarat srivalli dance).

श्रीवल्ली गाण्यावरील डान्सचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. जे पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही. तुम्ही इतकं हसाल इतकं हसाल की तुमच्या पोटात दुखेल पण हसणं थांबणार नाही.

व्हिडीओत पाहू शकता काही तरुण लग्नाच्या वरातीत आहेत. मागे श्रीवल्ली गाणं ऐकू येत आहे आणि सर्वजण या गाण्यावर एकत्र नाचत आहे. प्रत्येक जण या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या या फिल्ममधील त्याची डान्स स्टेप कॉपी करताना दिसत आहेत.

या गाण्यावर नाच करून काही तरुणांचे हालही झाल्याचं दिसत आहे. कुणाची मानच लचकली, कुणाची कंबर वाकडी झाली, कुणाचे पाय दुखू लागले. हे सर्वकाही त्यांच्या एकंदर वागण्यावरून, हावभावावरून दिसून येतं. पण तरी त्यांच्यावरील पुष्पा फिव्हर काही उतरला नाही. या अवस्थेतही त्यांनी आपला डान्स सुरू ठेवला आहे. नॉनस्टॉप ते एकच स्टेप करत आहेत. @Shivaji_Dube ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरPushpaपुष्पा