शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या 'पॉरी गर्ल'चा नवा व्हिडीओ व्हायरल, बघून पडाल तिच्या प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 12:44 IST

Dananeer Mobeen व्हिडीओ शेअर करत एक मोठी घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे.संगीतकार यशराज मुखाटेने हा मॅशअप व्हिडीओ तयार केला आहे. त्यावर Dananeer डान्स करताना दिसत आहे.

Social Viral : रातोरात सोशल मीडियावर स्टार झालेल्या पाकिस्तानच्या Dananeer Mobeen या तरूणीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यात Dananeer एका मॅशअप गाण्यावर डान्स करत आहे. हे मॅशअप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. या मॅशअपमध्ये तिचं व्हायरल झालेलं बोलणं वापरण्यात आलं आहे. संगीतकार यशराज मुखाटेने हा मॅशअप व्हिडीओ तयार केला आहे. त्यावर Dananeer डान्स करताना दिसत आहे.

Dananeer Mobeen व्हिडीओ शेअर करत एक मोठी घोषणा करणार असल्याचेही सांगितले आहे. Dananeer Mobeen लिहिले की, पार्टी तो अब शुरू हुई है, कुछ बड़ा जल्द आने वाला है।

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहणाऱ्या Dananeer Mobeen चा एका व्हिडीओ काही दिवसांपूर्वी तूफान व्हायरल झाला होता. ज्यात ती वेगळंच काहीतरी बोलताना दिसली होती. बोलता बोलता ती पार्टीला पॉरी म्हणाली आणि बस तिची हीच गोष्ट तिला सोशल मीडिया स्टार बनवण्यासाठी पुरेशी ठरली. (हे पण वाचा : कोण आहे ही पाकिस्तानी 'पॉरी गर्ल' जिने सर्वांना लावलंय वेड? सोशल मीडियावर रातोरात बनली स्टार...)

या तरूणीचं नाव दनानीर मुबीन आहे. ती पाकिस्तानच्या पेशावरची राहणारी आहे. ती स्वत:ला एक कंटेन्ट क्रिएटर सांगते. आपल्या इन्स्टा पेजवरून ती मेकअप आणि फॅशनपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींबाबत आपली मते मांडते.

तिचा हा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला इन्स्टावर अधिक जास्त फॉलो करू लागले आहेत. सध्या तिचे ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. ती गाणंही गाते आणि पेंटींगही काढते. तिच्या इन्स्टावर काही पेंटींग्सही आहेत. तिचं इन्स्टाग्राम पेज पाहून हे लक्षात येतं की, तिला फिरायला फार जास्त आवडतं. ती नेहमीच फिरत राहते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाPakistanपाकिस्तान