शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, बिपाशाच्या गाण्यावर पाकिस्तानी थिरकले; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:34 IST

पाकिस्तानी कपल एका लग्नसमारंभात 'बिडी जलैले' या गाण्यावर मस्त डान्स करत आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियामुळे लाखो जणांपर्यंत पोहोचतात. काही मजेशीर असतात तर काही फारच कौतुकास्पद असतात. सोशल मीडियामुळे छुपे टॅलेंट बाहेर येते. सध्या एक पाकिस्तानी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये कपल बीडी जलैले या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सध्या खूप पसंत केला जातोय.

ओमकारा (Omkara) या हिंदी चित्रपटातील बिडी जलैले हे गाणे चांगलेच हिट झाले होते. बिपाशा बासूने आ गाण्यावर असे काही ठुमके लावले की हे गाणे आयकॉनिक बनले. आजही या गाण्यावर अनेक ठिकाणी डान्स परफॉर्मन्स होत असतो. तर पाकिस्तान मध्येही हे गाणं वाजताना दिसतंय तेही एका लग्नात. पाकिस्तानी कपल एका लग्नसमारंभात 'बिडी जलैले' या गाण्यावर मस्त डान्स करत आहे. इतर लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत या कपलला प्रोत्साहन देत आहेत. या दोघांची केमिस्ट्री बघून सर्वच थक्क झाले आहेत.

याआधी गेल्या वर्षी अशीच एक पाकिस्तानी मुलगी आयेशा हिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्याच्या रील वर तिने डान्स केला होता. तिचा व्हिडिओ तर हि़ट झालाच सोबत तिच्यावरही नेटकरी फिदा झाले. अगदी डान्स क्वीन माधुरी दीक्षितनेही तिचा डान्स कॉपी केला होता. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलBipasha Basuबिपाशा बासूdanceनृत्यPakistanपाकिस्तान