शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाकिस्तानी कलाकाराने भारतवासियांना दिली अप्रतिम भेट, व्हिडीओने जिंकली मने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 15:35 IST

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आनंदाचे वातावरण आहे.

नवी दिल्ली : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2022) देशभर आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियाचा (Social Media) रंग देखील तिरंगा झाला असून देशभरातील लोक या अमृत महोत्सवात सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एका पाकिस्तानी कलाकाराने भारतीयांना अप्रतिम भेट दिली आहे, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानी कलाकार सियान खानने (Pakistani Rabab Artist Siyal Khan) खास अंदाजात भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सियालने जन गण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत (National Anthem) आपल्या गिटारच्या साहाय्याने सादर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना सियाल खानने आपल्या ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, सीमेपलीकडील माझ्या प्रेक्षकांसाठी ही भेट आहे. 

पाकिस्तानी कलाकाराने जिंकली मनेव्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सियाल उंच डोंगराळ भागात बसला आहे. एकूण एक मिनिट आणि २२ सेकंदाच्या या व्हिडीओने अनेकांच्या मनात जागा केली आहे. सियालने ज्या अंदाजात जन-गण-मन हे राष्ट्रगीत सादर केले ते पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला ६ लाख ४६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सुमारे ४० हजार एवढ्या लाईक्सचा वर्षाव झाला आहे. सियालने सीमेपलीकडील प्रेक्षकांना अर्थात भारतीयांना या व्हिडीओद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १४ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानचा ७५ वा स्वातंत्र्यदिन पार पडला. 

देशभर अमृत महोत्सवाचा जल्लोषभारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. या दरम्यान विविक्ष क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलून या मोहिमेत सहभाग नोंदवला. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारतPakistanपाकिस्तानIndependence Dayस्वातंत्र्य दिन