शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:49 IST

या विद्यापीठाने, "मुलींना 'ब्रा' घातलेली नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही," असे फरमान जारी केले आहे.

पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामधील एक विद्यापीठ सध्या जबरदस्त चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे परीक्षा देण्यासंदर्भात या विद्यापीठाने लागू केलेला एक अजब नियम. खरे तर, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षेसंदर्भात वेगवेगळे नियम लागू केले जातात. मात्र, या विद्यापीठाने असे फर्मान जारी केले आहे की, ज्यामुळे हे विद्यापीठ प्रचंड वादात सापडले आहे. 

या विद्यापीठाने, "मुलींना 'ब्रा' घातलेली नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही," असे फरमान जारी केले आहे. एवढेच नाही तर, या निमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी, मुलींना स्पर्श करून त्यांची तपासणीही केली जात आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ ओलाबिसी ओनाबांजो विद्यापीठातील असल्याचे बोलले जाते. यात विद्यार्थीपरीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही महिला कर्मचारी विद्यार्थिनींच्या छातीच्या भागाला स्पर्श करताना दिसत आहेत. हे संतापजनक आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकंचा संताप - संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याला अश्लीलपणे स्पर्श केला जात असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थिनींचेही म्हणणे आहे. येथे यापूर्वीही असे नियम लागू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. माहितीनुसार, विद्यापीठाच्या ड्रेस कोडमध्ये अशा कुठल्याही कपड्याला बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये वासना उत्पन्न होईल.

यासंदर्भात विद्यापीठाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, येथील विद्यार्थी नेत्याने या निर्णयाचे समर्थन केले आहे. हा संस्थेच्या ड्रेस कोडचा भाग आहे. यामुळे लोकांचे लक्ष विचलित होण्यापासून रोखले जाईल, असे त्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठWomenमहिलाexamपरीक्षा