शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

Optical Illusion : फोटोत तिघांपैकी कोण आहे खरा बॉस? शोधून काढणारे ठरतील सुपर जीनिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 09:05 IST

Optical Illusion Find The Boss: यात एका ऑफिसमध्ये 3 लोक आहेत. यांच्यापैकी खरा बॉस कोण आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. या पझलने तुमची आयक्यू टेस्ट होते आणि तुमच्यासाठी आव्हान तयार करतं. 

Optical Illusion Find The Boss: ब्रेन पजल्समध्ये गोष्टी मनोरंजनासाठी तयार केल्या जातात. एका साध्या पझलला इंटरेस्टींग बनवलं जातं. यातील रहस्य शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. समोर असलेल्या गोष्टी लगेच दिसत नाहीत. असाच पझल फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एका ऑफिसमध्ये 3 लोक आहेत. यांच्यापैकी खरा बॉस कोण आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. या पझलने तुमची आयक्यू टेस्ट होते आणि तुमच्यासाठी आव्हान तयार करतं. 

कोण आहे खरा बॉस?

या फोटोत तुम्हाला खरा बॉस कोण आहे हे शोधायचं आहे. फोटोवर बारकाईने नजर टाका. यात पहिली व्यक्ती बॉसच्या डेस्कजवळ उभी राहून इतर दोघांशी संवाद साधत आहे. दुसरी व्यक्ती समोर बसून काहीतरी विचार करत आहे. तर तिसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीकडे लक्ष देत आहे. पण या तिघांपैकी खरा बॉस कोण आहे? ऑफिसमध्येच याचं उत्तर आहे. तुम्ही बघू शकता की, बॉसच्या खुर्चीवर ब्लेजर टांगलेलं आहे आणि तिघांपैकी ब्लेजर कुणाकडे नाहीये.

इतकंही सोपं नाही उत्तर

पहिल्या व्यक्तीने ब्लेजर घातलं आहे, तर दुसऱ्या व्यक्तीने फुल स्लीवची टी-शर्ट घातली आहे. तर तिसऱ्या व्यक्तीने केवळ शर्ट घातला आहे आणि हातात चष्मा घेऊन विचार करत आहे. या ऑफिस रूममधील फोटोत खरा बॉस तिसरी व्यक्ती आहे. हा डोक्याचा खेळ केवळ एक मनोरंजन आणि आयक्यू  टेस्ट आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके