शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याकडे आहेत फक्त 20 सेकंद, शोधुन दाखवा या हत्तींच्या कळपात दडलेलं हार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:46 IST

या हत्तींच्या कळपात एक हृदय हरवलं आहे. हत्तींच्या कळपात लपलेलं हे हृदय शोधण्याचं चॅलेंज आहे (Find heart among elephants). यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे आणि यात तुम्ही यशस्वी झालात तर हा एक रेकॉर्डच आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओसोबत बरेच फोटो व्हायरल होत असतात. काही फोटोतून चॅलेंज दिलेलं असतं. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यात बरेच हत्ती आहेत (Elephants optical illusion photo viral). या हत्तींच्या कळपात एक हृदय हरवलं आहे. हत्तींच्या कळपात लपलेलं हे हृदय शोधण्याचं चॅलेंज आहे (Find heart among elephants). यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे आणि यात तुम्ही यशस्वी झालात तर हा एक रेकॉर्डच आहे.

हत्ती सर्वात अवाढव्य प्राणी असे बरेच हत्ती एकत्र आले तर त्यांच्यातून काही शोधणं म्हणजे किती कठीण असू शकतं याचा अंदाजा तुम्हाला या फोटोतून येईल.  फोटोत पाहू शकता शेकडो हत्ती यात आहेत. गुलाबी, पांढरे, जांभळ्या रंगाचे हे क्युट क्युट हत्ती. या क्युट पण भल्यामोठ्या हत्तींमध्ये एक छोटासा हृदय कुठे आहे ते शोधा. हृदय म्हणजे हार्टचा आकार आहे. ज्यांना आपल्या नजरेवर, डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आपली दृष्टी शार्प आहे असं ज्यांना वाटतं. त्यांनी तर हे चॅलेंज घ्यायलाच हवं. हा फोटो म्हणजे त्यांना स्वतःच्या नजरेला सिद्ध कऱण्याचीसुद्धा एक संधी आहे.

काय मग पाहिलंत का फोटो नीट. सापडलं का तुम्हाला हार्ट. जर सापडलं तर उत्तमच नाही सापडलं तर आम्ही आहोतच तुमच्या मदतीला.  तुम्ही हार्ट शोधलेलं असेल आणि तुम्ही जे शोधलं ते बरोबर आहे किंवा शोधलं नसेल तर हार्ट नेमकं आहे तरी कुठे हे पाहण्यासाठी आता खालील फोटो पाहा.

फोटोच्या वर डाव्या बाजूला पाहा. एक निळा आणि गुलाबी रंगाच्या हत्तीच्या मध्ये हा हार्ट आहे.  वर आम्ही तुम्हाला जी जागा सांगितली तिथंच गुलाबी आणि निळा हत्ती एकमेकांना डोकं टेकवून आहेत. त्या दोघांच्या डोक्याच्या मधोमध एक छोटंसं गुलाबी रंगाचं हार्ट आहे.

दिसलं का? व्वा... चला तर मग आता या हत्तींमधील हार्ट शोधण्याचं चॅलेंज तुम्ही तुमचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणी किंवा तुम्हाला ज्याला कुणाला देण्याची इच्छा आहे, त्याला द्या आणि हो 20 सेकंदाची वेळ विसरू नका. पण हे चॅलेंज देण्यासाठी ही बातमी त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया