शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

15 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील तीन फरक, बरेचजण झालेत फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 15:29 IST

Optical Illusion : बरेच लोक असे फोटो एकमेकांना चॅलेंज देण्यासाठी शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. कारण हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे फोटोतील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत त्या शोधाव्या लागतात. बरेच लोक असे फोटो एकमेकांना चॅलेंज देण्यासाठी शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी यातील वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमधील काही फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहेत ज्यात तुम्हाला 3 फरक शोधायचे आहेत. पण हे काही इतकंही सोपं काम नाही.

फोटोत तुम्हाला एक कुत्रा दिसत आहे. दोन्ही फोटोतील कुत्रे एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे नाहीत. त्यांच्यात काहीना काही फरक आहेत. तेच तुम्हाला शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. चला तर मग लागा कामाला. 

जर तुम्हाला 15 सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमधील 3 फरक दिसले असतील तर तुमची डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके