शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

या फोटोमध्ये दडलंय 'b' हे इंग्रजी अक्षर पण जिनियस असाल तरच सापडेल, पाहा सापडतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:32 IST

नजरेसमोर असूनही आपल्याला फोटोमध्ये लपलेली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे आपण शोधत राहातो. मात्र लपलेलं चित्र डोळ्यांसमोरच असतं. एक फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला B हे अक्षर शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) कोड्यासारखंच आहे. इथे तुम्हाला फोटो किंवा चित्रात लपलेला प्राणी, पक्षी किंवा एखादं चित्र शोधायचं असतं. डोक्याला चालना देणारा हा खेळ आहे. नजरेसमोर असूनही आपल्याला फोटोमध्ये लपलेली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे आपण शोधत राहातो. मात्र लपलेलं चित्र डोळ्यांसमोरच असतं. एक फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला B हे अक्षर शोधायचं आहे.

हे कोड थोडं कठीणही वाटू शकतं. कारण या फोटोकडे पाहिल्यानंतर डोळ्यांना त्रास होतो. या फोटोमध्ये सगळे R लिहिले आहेत. यामध्ये B हे अक्षर दडलं आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे. 12 सेंकदात जर तुम्हाला शोधता आलं तर तुम्ही हे कोडं सोडवलं आणि हुशार आहात. तुम्ही जर हे कोडं सोडवू शकलात तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील हे कोडं घालू शकता आणि तुम्ही हुशार आहात हे सिद्ध करू शकता.

ऑप्टिकल इल्युजन  (Optical Illusion) चॅलेंजमध्ये या फोटोमध्ये 'आर' अनेकदा एक-दोन नव्हे तर 10 हून अधिक वेळा ओळींमध्ये लिहिलेला दिसत आहे. फोटोत फक्त प्रथमदर्शनी आपल्याला 'आर' हा 'आर' दिसेल. पण इतके R एकत्र पाहून डोळ्यांना आणि डोक्यावरही ताण येतो. यामध्ये B अक्षर शोधणं आव्हानात्मक होऊन जातं. अनेकांना हे पाहून विचित्र देखील झालं. तर काही जणांना याचं उत्तरही मिळालं.

सोशल मीडियावर हा फोटो सध्या खूप चर्चेत आला आहे. R च्या ओळींमध्ये लपलेला B शोधण्याची मजा काही लोकांनी घेतली. एक दोन नाही तर हे चित्र 5 हून अधिकवेळा पाहिलं तर आपल्याला नक्की B कुठे लपला आहे ते समजतं. पण पहिल्या नजरेत हे ओळखणं तरी कठीण आहे. तुम्हीही हे चॅलेंज घ्या आणि पाहा तुम्हाला एक झटक्यात B शोधता येत आहे का?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया