शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फोटोत किती आहेत घोडे? उत्तराने होईल तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:17 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला किती घोडे आहेत हे सांगायचं आहे. यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा होईल.

Number Of Horse : ऑप्टिकल इल्यूजन एक असा खेळ आहे जे सगळ्यांनाच खेळावासा वाटतो. कारण ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य किंवा उत्तर शोधण्यात एक वेगळीच मजा येते. यातून मनोरंजन तर होतंच सोबतच डोळे आणि मेंदूची टेस्टही होते. पण हे ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच डोकंही लागतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला किती घोडे आहेत हे सांगायचं आहे. यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा होईल.

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे. एका यूजरने लोकांना याचं चॅलेंज दिलं आहे. जर तुम्हाला तुम्ही जीनिअस वाटत असाल तर याचं उत्तर द्या. या फोटोत किती घोडे आहेत? या फोटोत तुम्हाला किती घोडे दिसतात त्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा होईल. 

एक ते पाच

जर तुम्हाला यात एक ते पाच घोडे दिसत असतील तर तुम्ही गोष्टींबाबत फार व्यापक दृष्टी ठेवत नाहीत. सोबतच तुम्ही फार उतावळे आहात आणि गोष्टींचं मूल्यांकन किंवा त्यांचा खोलवर विचार करत नाहीत. 

पाच ते दहा

जर तुम्हाला यात पाचे ते दहा घोडे दिसत असतील तर तुम्ही असे व्यक्ती आहात जे  गोष्टींना हलक्यात घेत नाहीत आणि गोष्टींना महत्व देणं पसंत करता. तुमची निर्णय घेण्याची पद्धत फार चांगली आणि तर्कसंगत असते. समजदार असूनही तुमची काम करण्याची पद्धत अव्यवस्थित आहे

दहापेक्षा जास्त घोडे

जर तुम्हाला यात दहापेक्षा जास्त घोडे दिसत असतील तर तुमचा स्वभाव फार जबाबदारीचा आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीही सोडत नाहीत. यामुळेच लोकांना तुमच्यासोबत काम करायला आवडतं. त्यांना माहीत आहे की, तुम्ही त्यांना निराश करणार नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल