शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

Optical Illusion : आंब्यांच्या मधोमध लपला आहे एक पोपट, भलेभले शोधून थकले; बघा तुम्हाला दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 10:13 IST

Optical Illusion Photo : डोळ्यांसमोरच असलेल्या या गोष्टी शोधण्यात भलेभले फेल होतात. अनेकांचा डोकं तर शोधून शोधून चक्रावून जातं. लोक हे फोटो स्वत:ही बघतात आणि इतरांनाही त्या गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देतात.

Optical Illusion Photo : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या भ्रम निर्माण करतात. डोळ्यांसमोरच असलेल्या या गोष्टी शोधण्यात भलेभले फेल होतात. अनेकांचा डोकं तर शोधून शोधून चक्रावून जातं. लोक हे फोटो स्वत:ही बघतात आणि इतरांनाही त्या गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देतात.

अशातच पुन्हा एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो समोर आला आहे. सध्या आंब्यांचा सीझन आहे. या फोटोत तुम्हाला शेकडो आंबे दिसतात. पण यात एक वेगळेपण आहे. या आंब्यांच्या मधे एक पोपट लपला आहे. हा पोपट तुम्हाला शोधायचा आहे. बराच वेळ घालवल्यानंतर काही लोक म्हणत आहेत की, आंब्यांमध्ये पोपट नाहीच तर काही लोकांनी मोठ्या मेहनतीनंतर पोपटाला शोधलं आहे.  

सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे. अनेकजण फोटो शेअर करत आपल्या मित्रांना टॅग करत आहेत. त्यांना पोपट शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. या आंब्यांमध्ये एक पोपट आहे. पण आंब्यांचा आणि पोपटाचा रंग एकच असल्याने तो सहजपणे शोधता येत नाही. त्यासाठी तीक्ष्ण नजर हवी. 

ज्यांची नजर तीक्ष्ण आहेत त्या काही लोकांनी आंब्यांमधील पोपटाला शोधलं आहे. जर तुम्हाला अजूनही या फोटोत पोपट सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या फोटोच्या लेफ्ट साइडला तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला पोपट नक्कीच दिसेल. तो अगदी आंब्यांसारखा दिसतो आहे त्यामुळे पकटन दिसत नाही. बरेचजण तर हिंट देऊनही पोपट शोधू शकत नाहीयेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स