शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

या समुद्रात केवळ समुद्री जीवच नाही तर खजिनाही आहे, 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 10:12 IST

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ऑक्टोपस, जेलीफिश आणि काही इतर समुद्री जीव दिसत आहेत. यातच कुठेतरी खजिना आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणजे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी सॉल्व करण्यात जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. असे गेम्स खेळणं लोकांना खूप आवडतं. पुन्हा एकदा असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो बघून लोक फारच कन्फ्यूज झाले आहेत. या फोटोत समुद्राच्या आत कुठेतरी खजिना आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ऑक्टोपस, जेलीफिश आणि काही इतर समुद्री जीव दिसत आहेत. यातच कुठेतरी खजिना आहे. तुमचं काम यातील खजिना शोधून काढण्याचं आहे. पण हे काम करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

आता बघण्यासारखी ही आहे की, तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता की नाही. आता हा फोटो बारकाईने बघा आणि यातील खजिना कुठे आहे ते शोधा. तसे तर जास्तीत जास्त लोक यातील खजिना शोधण्यात अपयशी ठरले आहेत. पण तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला यात यश मिळेल.

आम्हाला आशा आहे की, दिलेल्या वेळेत तुम्ही यातील खजिना शोधून काढला असेल. असं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील खजिना सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके