शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 9 चेहरे, समोरच आहेत पण शोधणं आहे अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:39 IST

Optical Illusion: या फोटोंबाबत मिळालेलं चॅलेंज तेच लोक पूर्ण करू शकतात ज्या लोकांची नजर तीक्ष्ण असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Optical Illusion:  सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो बघून जास्तीत जास्त लोकांचं डोकं चक्रावून जातं. ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा अर्थ डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणे. हे फोटो बघून लोक कन्फ्यूज होतात. या फोटोंबाबत मिळालेलं चॅलेंज तेच लोक पूर्ण करू शकतात ज्या लोकांची नजर तीक्ष्ण असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोत झाडं आणि 9 चेहरे लपलेले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. यातील 9 चेहरे शोधता शोधता तुमचं डोकं चक्रावून जाईल. पण जर तुम्ही नजर तीक्ष्ण असेल तरच तुम्ही हे चेहरे शोधू शकाल. जर तुम्ही सगळे चेहरे शोधाल तर तुम्ही स्वत:ला जीनिअस म्हणू शकाल. 

या फोटोंमध्ये कधी कधी जे आपल्या समोर असतं ते आपल्याला दिसत नाही. या व्हायरल झालेल्या फोटोतही असंच काही आहे. फोटो पाहून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. भल्याभल्यांच्या नाकी नऊ येतात. पण तुम्ही डोकं शांत ठेवून बघितलं तर तुम्हाला नक्कीच 9 चेहरे दिसतील. हा फोटो दिसायला फारच सामान्य आहे. पण यातील 9 चेहरे शोधणं फार अवघड आहे.

या फोटोतील झाडाच्या फांद्यांमध्ये हे 9 चेहरे लपले आहेत. सामान्यपणे सुरूवातीला 2 ते 3 चेहरे लगेच दिसतात. पण त्यापेक्षा जास्त चेहरे शोधण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.     

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके