शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 12 सेकंदात शोधायचा आहे फोटोतील वेगळी नंबर, 95 टक्के लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:50 IST

Optical Illusion : महत्वाची बाब म्हणजे यातून तुमचा चांगला टाईमपासही होतो. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : गमतीजमती मधून किंवा खेळाच्या माध्यमातून जर तुम्हाला मेंदू आणि डोळ्यांची कसरत करायची असेल तर ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्यासाठी सगळ्यात फायदेशीर ठरतात. कारण हे फोटो अशा पद्धतीने बनवले जातात ज्याद्वारे तुमच्या मेंदुची चांगली कसरत असते. यात वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. महत्वाची बाब म्हणजे यातून तुमचा चांगला टाईमपासही होतो. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही प्राणी शोधायचे असतात तर कधी यात काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी यात फरक शोधायचे असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो आणला आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 12 मिनिटांची वेळ आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 09 हा नंबर दिसत आहे. पण मजेची बाब म्हणजे या फोटोत केवळ 09 हा नंबर नाहीये. तर यात एक वेगळा नंबर आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. हा वेगळा नंबर म्हणजे 89 हा आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. याला शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. 

महत्वाची बाब म्हणजे जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुमच्याकडे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन असेल, तुम्ही चपळ असाल तर तुम्हाला फोटोतील वेगळा नंबर लगेच दिसेल. त्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल आणि त्याहून महत्वाचं म्हणजे वेळेत नंबर शोधावा लागेल.

जर तुम्ही 12 सेकंदात फोटोतील वेगळा नंबर शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत.

वरच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके