शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डोळे तीक्ष्ण असतील तर 8 सेकंदात शोधा फोटोतील एकसारखे दोन अंक, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:11 IST

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे अंक दिसत आहेत. यात एक अंक दोनदा आहे. तेच तुम्हाला 8 सेकंदात शोधायचे आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच मजा येते. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंमधून मनोरंजन तर होतच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसतरही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारखे दोन अंक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यात ज्या गोष्टी असतात त्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे अंक दिसत आहेत. यात एक अंक दोनदा आहे. तेच तुम्हाला 8 सेकंदात शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यांमध्ये फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात बरेच अंक आहेत. त्यात दोन एकसारखे आहेत तेच तुम्हाला शोधायचे आहेत.

जर तुम्ही ठरलेल्या वेळेत म्हणजे 8 सेकंदात या फोटोतील दोन एकसारखे अंक शोधले असतील तर तुमचे डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही यातील एकसारखे अंक दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

वरच्या फोटोत दोन एकसारखे अंक सर्कल केले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके