शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:20 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळे लहान असो वा मोठे सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. कारण यातून मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमचा चांगलं टाइमपासही होतो. असाच एक वेगळा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी यात फरक शोधायचे असतात. आज आम्ही एक वेगळा नंबर शोधण्याचं चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला 835 हा नंबर दिसत आहे ज्यात तुम्हाला 855 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोटो फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करता येईल. अनेकदा असं होतं की, एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. ते या फोटोबाबत आहे. पण तिच यातील खरी गंमत आहे.

जर तुम्हाला या फोटोतील 835 च्या गर्दीमध्ये वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होऊ नका. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते बघू शकता.

फोटोतील वेगळा नंबर सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके