शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! केवळ जीनिअस लोकच १० सेकंदात शोधतील फोटोतील 712 हा नंबर, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:34 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 712 हा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत ही असते की, हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात, तेही ठरलेल्या वेळेत. यातच या फोटोंची खरी गंमत असते. ऑप्टिकल इल्यूजनच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 712 हा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो फारच कन्फ्यूज करणारे असतात. त्यामुळे यातील गोष्टी लगेच दिसत नाहीत. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात, तर कधी यात फरक किंवा चुका शोधायच्या असतात. आता जो फोटो तुमच्यासमोर आहे. त्यात तुम्हाला सगळीकडे 71Z हा नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबर आहे तो 712. जो तुम्हाला १० सेकंदात शोधून काढायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, त्या सहजपणे तुम्हाला शोधता येत नाही. त्यामुळे अनेक लोक तासंतास यातील गोष्टी शोधत असतात. पण काही लोकांचे डोळे इतके तीक्ष्ण असतात म्हणा किंवा ते इतके जीनिअस असतात की, त्यांना लगेच त्या शोधण्यात यश मिळतं. तुम्हालाही वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपू शकत नाही तर लागा कामाला.

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता. 

वरच्या फोटोत तुम्हाला यातील वेगळा नंबर हायलाईट केलेला दिसेल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके