शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 1018 हा वेगळा नंबर, अनेकजण शोधून थकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:33 IST

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळे त्यातील गोष्टी शोधण्यात खूप मेहनत घ्यावी लागते.

Optical Illusion: सामान्यपणे कुणाला कंटाळा आला किंवा रिकामा वेळ असला तर बरेच लोक सोशल मीडियावर व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघतात आणि ते त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळे त्यातील गोष्टी शोधण्यात खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला असून त्यात तुम्हाला 1018 हा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजनच्या विशाल समुद्रातून आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. याने तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा विचार करण्याच्या क्षमतेला नवं वळण मिळेल. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 1818 हा नंबर दिसत आहे. त्यातच तुम्हाला 1018 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोंमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात, कधी यात काही प्राणी शोधायचे असतात तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंजही देत असतात.

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला सहजपणे फोटोतील वेगळा नंबर दिसून येईल. जर 10 सेकंदात तुम्हाला फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते आम्ही सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो नंबर बघू शकता.

फोटोतील वेगळा नंबर सर्कलमध्ये बघू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके