शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत लपली आहे एक संख्या, पण ती शोधण्यासाठी हवी तीक्ष्ण नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:47 IST

Optical Illusion : आजकाल लोक मोबाइल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवतात. तेव्हा असे फोटो बघतात आणि शेअर करतात. सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेली एक न्यूमेरिकल टेस्टही व्हायरल झाली आहे.

Optical Illusion Numerical Test: ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच लोकांना हैराण करत असतात. कधी यातील प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात तर कधी त्यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. सोशल मीडियावर सतत वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजनही व्हिज्युअल एनालिलिस क्षेत्रातील एक भाग आहे. आजकाल लोक मोबाइल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ घालवतात. तेव्हा असे फोटो बघतात आणि शेअर करतात. सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेली एक न्यूमेरिकल टेस्टही व्हायरल झाली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हिज्युअल टेस्ट म्हणून शेअर करण्यात आला होता. हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सोबतच प्रश्न विचारण्यात आला आहे की, 'तुम्हाला या फोटो कोणता नंबर दिसत आहे?'. या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो सहा आकडे असलेली एक संख्या लपलेली आहे. यात एक सर्कल आहे ज्यात एक संख्या आहे. 

हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या दृष्टीची टेस्ट करण्याची एक मजेदार पद्धत आहे. उत्तर भलेही तुम्ही देऊ शकाल की माहीत नाही, पण तुम्हाला तुमची नजर कशी आहे हे तरी कळेल. पण या फोटोतील नंबर शोधणं इतकंही सोपं नाही. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लोकांना चार नंबरचे तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसत आहेत.

सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार, लोकांना  45283 ही संख्या दिसली. तर काही लोकांना 528 ही संख्या दिसली. काही लोक वेगवेगळी उत्तरे देत आहेत. पण यातील बरोबर संख्या  '3452839' ही आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके