शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Optical Illusion: फक्त जीनिअस लोकच 3 सेकंदात शोधू शकतील फोटोतील 3 नंबर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:09 IST

Optical Illusion: अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच आपल्याला दिसत नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

Optical Illusion: सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून मेंदुची कसरत करण्यास मदत मिळते. कारण या फोटोंमध्ये काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा गोष्टीकडे बघण्याच दृष्टीकोनही जाणून घेऊ शकता. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच आपल्याला दिसत नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. सोशल मीडियावरील असे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातून चांगला टाइमपास होतो आणि मेंदुला चालनाही मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो आणला आहे त्यात तुम्हाला वेगवेगळ्या नंबरमध्ये 3 हा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) च्या या फोटोत अंकांची सीरीज दिलेली आहे. ज्यात 0 ते 9 सगळे अंक आहेत. पण यात 3 हा अंक शोधणं फार अवघड झालं आहे. जो तुम्हाला केवळ 3 सेकंदात शोधायचा आहे. जास्त वेळ घेऊन तुम्ही नक्कीच शोधाल पण ठरलेल्या वेळेत शोधाल तर तुमच्या डोळ्यांची टेस्ट होईल. 

जर तुम्हाला यातील 3 अंक सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही जर तुम्हाला यातील 3 दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

जर अजूनही तुम्हाला यातील 3 नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे ते बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके