शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : 'या' दोन फोटोत शोधायचे आहेत 7 फरक, शोधाल तर जीनिअस ठराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:49 IST

Optical illusion: काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात कधी यात काही वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात.

Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजन गेम्स आजकाल सोशल मीडियावर खूपच फेमस आहेत. ऑप्टिकल इल्यूजन फोटो एकमेकांना शेअर करून लोक चॅलेंजही देतात. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरतही होते. सोशल मीडियावर नेहमीच  वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. असंच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात कधी यात काही वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला 7 फरक शोधायचे आहेत आणि तेही 15 सेकंदात. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर मग लागा कामाला.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सात फरक शोधायचे आहेत. आता तुम्ही फोटो बारकाईने बघा आणि मग त्यात काय फरक आहेत ते शोधा. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातल्या त्यात तुम्हाला 15 सेकंदाच्या वेळेचं बंधनही आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो अशा पद्धतीने डिझाइन केले जातात की, त्यातील गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असूनही लगेच दिसत नाही. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. जर तुम्हाला या फोटोतील फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

वरच्या फोटोत एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील सात फरक सर्कल केले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके