शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मांजरीच्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहे ३ फरक, शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:27 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील फरक किंवा गोष्टी शोधल्याने मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते.

Optical Illusion : बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की, त्यांचे डोळे इतके तीक्ष्ण आहेत की, त्यांच्या नजरेतून काहीच लपू शकत नाही. तर तुम्हालाही असंच वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. हे पझल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला भलेही मेहनत घ्यावी लागेल, पण यात एक वेगळीच गंमत आहे. यातून तुमचा चांगला टाइमपासही होईल आणि सोबतच मनोरंजनही होईल.

आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे समोर असलेल्या गोष्टी सहज दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात. आम्ही आता जो फोटो तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत त्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील फरक किंवा गोष्टी शोधल्याने मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. आता तुमच्यासमोर दोन एकसारखे दिसणारे फोटो आहेत. पण त्यांमध्ये ३ फरक आहेत जे तुम्हाला ७ सेकंदात शोधायचे आहेत. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही ७ सेकंदात या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये तीन फरक शोधले असतील. जर तुम्हाला फरक दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसले नसतील तर निराश होऊ नका. या फोटोत काय फरक आहेत ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके