शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत लपवले आहेत 9 चेहरे शोधाल तर ठराल जीनिअस, 7 सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:34 IST

Optical Illusion : या फोटोत 9 चेहरे लपवलेले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे भ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुमच्या तुमच्या डोळ्यांची टेस्ट होईल. तसेच या ऑप्टिकल इल्यूजनद्वारे तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही समजू शकेल. या फोटोत 9 चेहरे लपवलेले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

हा फोटो तुम्ही आधी बारकाईने बघा. आधी तुम्हाला यात झाडी-झुडपं दिसतील. पण याच फोटोत 9 चेहरे लपवलेले आहेत. जे तुम्हाला पहिल्या नजरेत दिसून येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.

यात दोन मोठे चेहरे फार स्पष्ट दिसतात. दोन झाडांजवळ एक लांब चेहरा लपला आहे. झुडपांमध्ये बघाल तर तिथे तुम्हाला दोन चेहरे दिसतील. दोन आणखी चेहरे बघण्यासाठी खालच्या फोटोला बघा. तुम्हाला एक एकटा उलटा चेहरा दिसेल. असेच अजूनही काही चेहरे आहेत.

जर तुम्ही यातील 5 चेहरे शोधले असतील तर तुमचं ऑब्जर्वेशन स्किल खूप चांगलं आहे. ते वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. जर तुम्हाला 7 सेकंदात यातील चेहरे दिसतील असतील तुमची नजर तीक्ष्ण आहे. जर दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो. खालच्या फोटोत चेहरे तुम्ही बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके