शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : तुमच्या डोळ्यांसमोरच बसला आहे एक बेडूक, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:07 IST

Optical Illusion : बरेच लोक तासंतास वेळ देऊनही यातील ऑब्जेक्ट शोधू शकत नाहीत. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. यात तुम्हाला एक लपलेला बेडूक शोधायचा आहे. 

Optical Illusion Find A Frog: ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण ठेवण्याची एक मजेदार पद्धत आहे. सोशल मीडियावर  नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो, पेंटिंग्स आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टी  तुम्हाला शोधायच्या असतात. याव्दारे तुम्ही तुमचं ऑब्जर्वेशन स्किल आणि आयक्यूची टेस्ट घेऊ शकता. बरेच लोक तासंतास वेळ देऊनही यातील ऑब्जेक्ट शोधू शकत नाहीत. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. यात तुम्हाला एक लपलेला बेडूक शोधायचा आहे. 

या फोटोत एक झाड आहे आणि त्या झाडामधेच एक बेडूक लपून बसला आहे. तोच तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असावे लागतील. हा बेडूक शोधण्यासाठी तुमच्याकडे  केवळ 15 सेकंदाचा वेळ आहे. यातील बेडूक डोळ्यांसमोरच आहे. पण तरीही त्याला शोधणं अवघड काम आहे. बारकाईने बघितलं तरच तुम्हाला यातील बेडूक दिसेल.

यातील महत्वाचा मुद्दा असा आहे की, बेडूक समोरच आहे. पण दिसत नाही. कारण त्याचा आणि झाडाचा रंग एकसारखा झाला आहे. त्यामुळेच त्याला शोधणं अवघड आहे. काही लोकांनी यातील बेडूक 5 सेकंदात शोधला. पण बऱ्याच लोकांना असं करता आलेलं नाही. बघा तुम्हीही तुमची नजर तीक्ष्ण करून यातील बेडूक शोधण्याचा प्रयत्न करा. जर प्रयत्न करूनही तुम्हाला बेडूक दिसत नसेल तर खालच्या फोटोत तो तुम्हाला दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया