शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: डोंगरामध्ये लपून बसले आहेत 3 घुबडं, 8 सेंकदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 11:38 IST

Optical Illusion: कधी कधी लोक तासंतास वेळ घालवूनही त्यांना यात लपलेल्या गोष्टी सापडत नाहीत. असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion: सोशल मीडियावर वेगवेगळे गेम्स खेळायला मिळतात. ज्यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं लोकांना फार आवडतं. कारण यांच्या माध्यमातून मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच आयक्यूची टेस्टही होते. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजनचे चॅलेंज देणारे फोटो लोक शेअर करत असतात. अनेकदा यातील गोष्टी शोधण्यात लोकांना यश मिळतं, पण कधी कधी लोक तासंतास वेळ घालवूनही त्यांना यात लपलेल्या गोष्टी सापडत नाहीत. असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे तुमच्या डोळ्यांसमोर असलेल्याच गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक डोंगर दिसत आहे. ज्यात तुम्हाला 3 घुबडं शोधायचे आहेत. पण हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नाही.

डोंगरांमध्ये 3 घुबडं बसलेले आहेत. जे तुम्हाला 8 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज आहे. ही घुबडं शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल. एक घुबड तर तुम्हाला लगेच दिसेल. पण बाकीचे दोन घुबडं तुम्हाला घामाघुम करतील. पण ही तर या फोटोंची खरी गंमत असते. जर सहजपणे तुम्हाला घुबडं दिसली तर त्यात मजाच काय? 

तुम्ही जर फोटो बारकाईने पाहिला तर हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. तुम्हाला जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 8 सेकंदात यातील 3 घुबडं दिसली असतील तर तुम्हाला शुभेच्छा. पण जर अजूनही यातील घुबडं तुम्ही शोधू शकले नसाल तर निराश होऊ नका. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये यश मिळेल. 

आता या फोटोतील 3 घुबडं कुठे लपून बसली आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. ते कुठं आहेत हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके