शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत तीन जीव, समोरच आहेत पण शोधणं नाही सोपं काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 11:36 IST

Optical Illusion : एका फोटोकडे बघून दोन लोक वेगवेगळं ऑब्जर्वेशन करू शकतात. जे पूर्णपणे त्यांच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. हा जो ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही घेऊन आलो आहोत तो तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलला आव्हान देणारा आहे.

Optical Illusion Find A Frog: ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात आणि डोकं चक्रावून सोडतात. कारण यात जे दिसतं ते नसतं. आश्चर्याची बाब म्हणजे यातील रहस्य किंवा प्रश्नांची उत्तरं शोधणंही फार अवघड असतं. अनेकजण तासंतास या फोटोंकडे बघत बसतात, पण त्यांना काही उत्तर सापडत नाही. तर काही लोक लगेच यातील रहस्य उलगडून सांगतात. सोशल मीडियावर अलिकडे असे शेकडो फोटो व्हायरल होत असतात आणि लोक ते शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात.फोटोत लपले आहेत तीन जीव

एका फोटोकडे बघून दोन लोक वेगवेगळं ऑब्जर्वेशन करू शकतात. जे पूर्णपणे त्यांच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. हा जो ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही घेऊन आलो आहोत तो तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलला आव्हान देणारा आहे. हा फोटो अर्बन एम्ब्रोजिक आणि ग्रेगोरी प्लांटर्ड यांनी काढला होता. यात तुम्हाला पनामाच्या जंगलात जमिनीवर काही पाने पडलेली दिसतात. पण जर तुम्हाला यात फक्त पाने दिसत असतील तर तुम्ही फसत आहात. कारण या फोटोत तीन बेडूक लपले आहेत. 

तुम्हाला या फोटोतील हेच बेडूक शोधून काढायचे आहेत. पण त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असली पाहिजे आणि डोकं शांत असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या नजरेची टेस्ट घेण्याची ही चांगली संधी आहे. एक काम करा तुमच्या मोबाइलमध्ये टायमर लावा आणि 7 सेकंदात यातील तीन बेडूक शोधून दाखवा.

जर तुम्हाला तीन बेडूक दिसले असतील तर तुमच्याकडे हाय आयक्यू आणि चांगलं ऑब्जर्वेशन आहे. तुमची नजरही तीक्ष्ण आहे. पण बरेच लोक यातील बेडूक शोधू शकत नाहीयेत. बेडूक समोरच आहेत, पण तरीही त्यांना ते शोधणं जमत नाहीये किंवा अवघड जात आहे. बघा तुम्हाला तरी दिसतात का.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके