शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

या कॉस्च्यूम पार्टीमध्ये लपला आहे एक चोर, 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:17 IST

Optical Illusion : काही असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी शोधायचा असतो तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलोय ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे.

Optical Illusion : आम्ही रोज तुमच्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन येत असतो. ज्याने तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो. काही असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी शोधायचा असतो तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलोय ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे.

तुमच्यासमोर एक फोटो आहे ज्यात अनेक लोक दिसत आहेत. फोटो बघून असं वाटत आहे की, सगळे लोक एका कॉस्च्यूम पार्टीमध्ये आले आहेत. लोक वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. या लोकांमध्ये एक चोरही लपला आहे. तुम्हाला याच चोराला शोधायचं आहे.

यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच चोर शोधू शकाल. पण जर तुम्ही चॅलेंज पूर्ण करू शकत नसाल तर निराश होऊ नका. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. 

फोटोमध्ये चोर एकदम तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण तो चोरी इतक्या शांतपणे करत आहे की, भलेभले लोक त्याला पकडू शकत नाहीयेत. चला आम्ही सांगतो चोर कुठे आहे. फोटोत तुम्हाला एक व्यक्ती निन्जा ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच्यामागे एक मुलगी उभी आहे. ती मुलगी त्याच्या खिशातून काहीतरी चोरी करत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके