शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:58 IST

Optical Illusion: तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 5 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 5 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची टेस्टही चांगली होते. कारण या फोटोंमध्ये गोष्टी अशा लपवल्या जातात ज्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. लोक सोशल मीडियावर असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो असून फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 5 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 5 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. हा वेगळा नंबर म्हणजे 6 आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे.

हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाही. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन बारकाईने फोटो बघावा लागतो. तेव्हाच तुम्ही या फोटोतील गोष्टी शोधू शकता. 

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 6 दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण हा नंबर कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर बघू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके