शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

केवळ जीनिअस लोकच 12 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:35 IST

Optical Illusion : तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात तुम्हाला सगळीकडे 888 असा नंबर दिसत आहे.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी अशा पद्धतीने लपवलेल्या असतात की, त्या सहजपणे दिसून येत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला नेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यात तुम्हाला चुका किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात तुम्हाला सगळीकडे 888 असा नंबर दिसत आहे. पण यात केवळ हाच नंबर नसून एक वेगळा नंबरही आहे. तो तुम्हाला 12 सेकंदात शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची देखील कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हाच तुम्हाला यातील गोष्टी सापडतात. आणखी एक खास बाब म्हणजे याद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते. 

जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 12 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र, जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर सापडला नसेल तर निराश होण्याचं देखील काम नाही. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके