शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत लपली आहे एक छत्री, भलेभले शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 18:15 IST

Optical Illusion : सध्या असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक बरीच मेहनत घेत आहेत. हे तुम्हीही ट्राय करू शकता.

Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यातील रहस्य किंवा प्रश्न शोधता शोधता अनेकांच्या नाही नऊ येतात. डोकं चक्रावतं पण बरोबर उत्तर काही सापडत नाही. सध्या असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल झाला आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक बरीच मेहनत घेत आहेत. हे तुम्हीही ट्राय करू शकता.

या फोटोत तुम्ही एकत्र अनेक गोष्टी दिसतात. यात जंगल, हिरवीगार झाडी, काही जंगली प्राणी सोबतच काही लोकही दिसत आहेत. या सर्व गोष्टींसोबत या फोटोत एक छत्री लपली आहे. पण ती तुम्हाला सहजपणे दिसणार नाही.ही छत्री तुम्हाला शोधावी लागणार आहे. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही डोकं शांत ठेवून, बारकाईने फोटो बघाल.

जर तुम्हाला बराच प्रयत्न करूनही या फोटोतील छत्री दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोत उजव्या बाजूला तुम्ही छत्री शोधू शकता. आता हिंट दिल्यावर तुम्हाला छत्री दिसली असेल तर तुम्हाला शुभेच्छा. याचा अर्थ तुमचे डोळे फारच तीक्ष्ण आहेत. 

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या फोटोतील छत्री शोधणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी आहे. या फोटोला डिझाइनच असं केलं आहे की, छत्री तुमच्या डोळ्यापासून दूर असेल. पण तरीही तुम्ही प्रयत्न करणं काही सोडू नका.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके