शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऱ्यापासून लपत आहे एक ससा, जीनिअस लोकच त्याला शोधू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 14:52 IST

Optical Illusion : या फोटोत तुम्ही कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

सोशल मीडियावर असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जे लोकांना फार कन्फ्यूज करतात. या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. या फोटोत तुम्ही कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एका शिकारी आणि त्याचा डॉगी दिसत आहे. शिकारी आपली बंदूक घेऊन जंगलात पोहोचला आहे. याच जंगलात एक ससा शिकारीच्या भितीने लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. 

जर तुम्हाला 7 सेकंदात यातीस ससा दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस असाल आणि तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण ज्यांना अजूनही यातील ससा दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो. 

या फोटोतील ससा बरोबर तुमच्या डोळ्यांसमोर आहे. त्याला फार हुशारीने लपवण्यात आलं आहे. पण जास्तीत जास्त लोक त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. बऱ्याच लोकांना तर हेही वाटतंय की, यात ससा आहेच नाही. पण शिकारीच्या मागच्या झाडाकडे बारकाईने बघा, तिथे खाली जमिनीवर एक सस्याची हिरवी आकृती दिसत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके