शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत लपली आहे एक मांजर, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेजं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:43 IST

Optical Illusion : जर तुमच्याकडे  तीक्ष्ण नजर असेल तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. तसेच ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची एक चांगली पद्धतही आहे.

Optical Illusion Find A Cat:  सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल होतात जे तुम्हाला भ्रमात टाकतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात. या फोटोंमधील गुपित शोधणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. जेव्हा अशा फोटोंकडे बारकाईने पाहिलं जातं तेव्हा डोकं चक्रावून जातं. तासंतास त्यातील गुपित लोकांना कळत नाही. 

जर तुमच्याकडे  तीक्ष्ण नजर असेल तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. तसेच ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची एक चांगली पद्धतही आहे. ऑप्टिकल इल्यूजनमुळे लोकांचं मनोरंजनही होतं. तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करायची असेल तर आम्ही एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक स्टोर रूम दिसत आहे. रूममध्ये बरंच साहित्य पडलं आहे. याच साहित्यांमध्ये एक मांजर लपली आहे. त्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

जर तुम्हाला 10 सेकंदात यातील मांजर दिसली तर तुम्ही जीनिअस आहात. जर दिसली नसेल तर निराश होऊ नका. कारण ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

फोटोत मांजर अगदी तुमच्या नजरेसमोर आहे. या मांजरीला खूप हुशारीने लपवण्यात आलं आहे. त्यामुळे भलेभले लोक तिला शोधण्यात अपयशी ठरले. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील मांजर दिसू शकेल. तुम्ही खुर्चीखाली मांजर बघू शकता. नसेल दिसली तर खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके