शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल या फोटोतील मासा, 10 सेकंदाचा आहे वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 10:01 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक मासा शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो भरपूर व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजनही होतं आणि त्यांच्या मेंदुची व डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच एखाद्या गोष्टीकडे तुमच्या बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक मासा शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला बरेच समुद्री जीव दिसत आहेत. तसेच समुद्रातील काही वनस्पतीही दिसत आहे. यामध्येच एक लपलेला मासा तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्या तीक्ष्ण डोळे असणं फार गरजेचं आहे. सोबतच यासाठी केवळ तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. 10 सेंकदात जर तुम्ही यातील मासा शोधू शकले नसाल तर निराश होण्याची गरज नाही. कारण या फोटोतील मासा शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. 

फोटोत मासा अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. मासा यात इतक्या हुशारीने लपवण्यात आला आहे की, तो सहजपणे तुम्हाला दिसणार नाही. काही लोकांना तर असंही वाटत आहे की, यात मासा आहेच नाही. पण जर तुम्ही तुमचे डोळे उजवीकडील झाडावर न्याल तर तुम्हाला तिथे मासा नक्की दिसेल. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके