शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : तुम्हाला तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर यातील ससा शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 09:47 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे बघून लोक कन्फ्यूज आणि हैराण होतात. या फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्कील वाढतं.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन तेव्हा होतं जेव्हा आपला मेंदू आणि डोळे एकत्र कॉर्डिनेट होत नाहीत. ज्यामुळे भ्रम निर्माण होतो. जेव्हा मेंदू आणि डोळे यांच्यात चुकीचा संचार होतो तेव्हा त्यालाच ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे बघून लोक कन्फ्यूज आणि हैराण होतात. या फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्कील वाढतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक ससा शोधायचा आहे. 

या फोटोत तुम्हाला एक कॅम्पस दिसतं. ज्यात तुम्हाला झाडी आणि वेगवेगळ्या प्रकारचं गवत दिसतं. याच झुडपांमध्ये एक ससा लपला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं आहे. हा ससा खाण्याच्या शोधात कॅम्पसमध्ये शिरला आहे. या सश्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 13 सेकंदाचा वेळ आहे. ससा फारच लाजाळू प्राणी आहे. पण तो फार चतुर असतो. त्याचा स्पीडही कमाल असतो. त्यामुळे तुम्हालाही त्याला लगेच शोधायचं आहे.

पहिल्या नजरेत तुम्ही ससा शोधू शकणार नाही. कारण तो झुडपात मिक्स झाला आहे. या सश्याला शोधण्यासाठी तुमची नजर चांगली असली पाहिजे. तसेच डोकंही शांत असलं पाहिजे. तरच तुम्ही यातील ससा शोधू शकाल. जर अजूनही कुणाला यातील ससा दिसला नसेल तर खालच्या फोटोत तो कुठे लपला आहे हे दाखवलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया