शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लायब्ररीच्या या फोटोत शोधायचा आहे एक बल्ब, 9 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:29 IST

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी तुम्हाला काही शोधायचं असतं तर कधी त्यातील चुका शोधायच्या असतात किंवा त्यातील फरक शोधायचे असतात.

Optical Illusion Challenge: सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी बघायला मिळतात. ज्या बघून तुमचा टाइमपासही चांगला होतो. सोबतच अशा गोष्टींमुळे टाइमपाससोबतच तुमच्या मेंदुची टेस्टही होत असेल आणि डोळ्यांचीही टेस्ट होत असेल तर मग सोन्याहून पिवळं. याच कारणाने बऱ्याच लोकांना सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप आवडतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी तुम्हाला काही शोधायचं असतं तर कधी त्यातील चुका शोधायच्या असतात किंवा त्यातील फरक शोधायचे असतात. याने मेंदुची चांगली कसरत होते. हे फोटो फारच हुशारीने तयार केलेले असतात. जेणेकरून त्यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत एक बल्ब शोधायचा आहे.

हा पझल फोटो Bright Side ने तयार आणि शेअर केला आहे. यात तुम्हाला एक लायब्ररी दिसत आहे. कपाटांमध्ये वेगवेगळे पुस्तके आहेत. सोबतच यात एक बल्बचा फोटो आहे. तोच तुम्हाला 9 सेकंदात शोधायचा आहे. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही या फोटोतील बल्बचा फोटो ठरलेल्या वेळेत शोधला असेल. जर असं झालं असेल तर तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही तुम्हाला यातील फोटो दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही बल्बचा फोटो बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके