शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फांदीवर बसला आहे एक पक्षी, तासंतास शोधूनही सापडेना; बघा तुम्हाला दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 11:50 IST

Search Bird Sitting On Branch: फोटोत झाडाची काही पाने आणि फांद्या दिसत आहेत. यातच एक पक्षी लपला आहे. फोटो तसा फारच सोपा वाटतोय. त्यात किचकट असं काही दिसत नाहीये. तरी सुद्धा यातील पक्षी काही अनेकांना दिसत नाहीये.

Search Bird Sitting On Branch: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असलेले फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोक चक्रावून जातात. कारण त्यातील रहस्य शोधणं लोकांसाठी अवघड असतं. काही लोकांची नजर तीक्ष्ण असते ते लगेच या फोटोंमधील रहस्य उलगडतात. पण काहींना ते जमत नाही. असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत लपला आहे एक पक्षी. ज्याला शोधणं अनेकांसाठी अशक्य झालं आहे. 

फोटोत झाडाची काही पाने आणि फांद्या दिसत आहेत. यातच एक पक्षी लपला आहे. फोटो तसा फारच सोपा वाटतोय. त्यात किचकट असं काही दिसत नाहीये. तरी सुद्धा यातील पक्षी काही अनेकांना दिसत नाहीये. फार कमी लोकांना यातील पक्षी दिसला. 

या फोटोने अनेकांना कन्फ्यूज केलं आणि लोक हैराण होऊन या फोटो दुसऱ्यांना पाठवून त्यांना चॅलेंज देत आहेत. कारण ते यातील पक्षी शोधू शकलेले नाहीत. यातील एक खास बाब म्हणजे झाडाच्या पानांचा आणि पक्ष्याचा रंग एकसारखा आहे. त्यामुळे हा पक्षी शोधणं फारच अवघड झालं आहे. पण जर तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने पक्षी शोधाल तर नक्कीच सापडेल.

यात अजिबातच दुमत नाही अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच मजेदार  आणि तेवढेच चॅलेंजिंग असतात. जर आपण यातील बरोबर उत्तर शोधलं तर आपल्या डोळ्यांबाबत आणि मेंदूबाबत आपलाच कॉन्फिडन्स अधिक वाढतो. या फोटोंमधील गुपित शोधण्यासाठी नजर आणि मेंदूचा ताळमेळ साधणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला अजूनही या फोटोतील पक्षी दिसला नसेल तर उत्तर खाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया