शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: मुझसे शादी 'कैसे' करोगी? भर लग्नमंडपात अंगठीच हरवली, भावाची मदत करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:47 IST

सोशल मीडियावर विविध विषयांवर मनोरंजक आणि उत्कंठा वाढवणारी कोडी व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर विविध विषयांवर मनोरंजक आणि उत्कंठा वाढवणारी कोडी व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्यूजनमध्ये बहुदा प्राणी, पक्षी, चेहरे किंवा कोणतीही वस्तू लपलेली आहे, हे शोधण्याचं आव्हान युझर्सना दिलं जातं. यासोबत कोडं सोडवण्यासाठी विशिष्ट वेळही दिला जातो. डोळ्यांत धूळफेक करणारी अशी खास चित्रकोडं तयार केलं जातं आणि सोशल मीडियात त्यास तुफान प्रतिसाद देखील मिळतो. 

ऑप्टिकल इल्युजन असलेली चित्रकोडी आपल्या नजरेची परीक्षाच घेणारी असतात. सध्या एक असच एक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होत आहे. लग्न म्हटलं की प्रत्येकासाठी आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. पण भर मंडपात नवरदेवाची अंगठीच हरवली तर? नुसत्या विचारानेच नवरदेवाची कशी पंचाईत होईल याची कल्पना येते. याच प्रसंगावर आधारित ऑप्टिकल इल्यूजन तयार करण्यात आलं आहे. वधूला अंगठी घालण्याची वेळ आलीय आणि नवरदेवाला अंगठीच सापडेनाशी झालीय. आता तिच अंगठी शोधून देण्याचं आव्हान या कोड्यातून देण्यात आलं आहे. बघा आता भावाचं लग्न होणं तुमच्याच हातात आहे. आपल्या हातात जास्त वेळही नाहीय. १० सेकंदात अंगठी शोधून द्यावी लागणार नाही. नाहीतर लग्न मोडायची वेळ यायची. 

लग्नाची अंगठी हरवल्यामुळे वराच्या चेहऱ्याचा रंगच उडालाय आणि पुरता गोंधळला आहे. कुटुंबीयांचीही तिच अवस्था आहे. आता तुम्ही त्याला मदत करू शकता. बरं, ज्यांना अजूनही ती सापडलेली नाही. तर टेन्शन नका घेऊ. कोड्याचं उत्तर देखील आम्ही इथंच देत आहोत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके