शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फोटोत एक वृत्तपत्र शोधण्याचा आहे चॅलेंज, 6 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:13 IST

Optical Illusion : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर हे चॅलेंज तुम्ही 6 सेकंदात पूर्ण करू शकता.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूज फोटो सॉल्व करणं किंवा त्यामधील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदुला खाद्यही मिळतं. डोळ्यांची आणि मेंदुची टेस्टही होते. त्यामुळे लोक सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघतात आणि शेअर करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला एक पेपर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये कधी काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी त्यांमधील फरक शोधायचे असतात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो त्या फोटोत तुम्हाला एक गोष्ट शोधायची आहे. यात तुम्हाला एक पेपर शोधायचा आहे. जो शोधणं काही सोपं काम नाही. तो शोधायला तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर हे चॅलेंज तुम्ही 6 सेकंदात पूर्ण करू शकता. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून तुमच्या डोळ्यांची टेस्ट करू शकता. यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला यातील पेपर दिसेल. 

हा फोटो Bright Side ने शेअर केला आहे. फोटोत तुम्हाला एक पार्क दिसत आहे. यात काही लोक दिसत आहेत. कुणी पुस्तक वाचत आहेत तर कुणी वॉक करत आहेत. काही लोक संवाद साधत आहेत. यातच एक पेपरही आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे.

जर तुम्हाला 6 सेकंदात या फोटोतील पेपर म्हणजे वृतपत्र दिसलं असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही चांगले आहेत. पण जर अजूनही पेपर दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण पेपर कुठे आहे हे आम्ही सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके