शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फोटोतील 5 लोकांपैकी एक आहे महिलेचा मारेकरी, शोधा कोण आहे तो किलर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:24 IST

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक रेस्टॉरन्ट दिसत आहे. ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे. तुम्हाला या महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील काही ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. पण योग्य उत्तर मिळू शकत नाही. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना खूप आवडत आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक तासंतास वेळ लावत आहेत. पण मोजक्याच लोकांनी आपल्या मेंदूच्या जोरावर यातील रहस्याचा उलगडा केला.

10 सेकंदात शोधा खूनी

या फोटोत तुम्हाला एक रेस्टॉरन्ट दिसत आहे. ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे. तुम्हाला या महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा आहे. पण मारेकरी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. या फोटोकडे बारकाईने बघा तेव्हाच तुम्हाला या खूनाचा छडा लावता येणार आहे.

कोण आहे महिलेचा मारेकरी?

जर बराच वेळ घालवूनही तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. या फोटोत पाच संशयीत आहेत. या पाच संशयीतांपैकी एकाच्या चेहऱ्यावर 12 वाजले आहेत. त्याशिवाय मृत महिलेच्या हातात शर्टचा फाटलेला कपडाही दिसत आहे. जर या हिंट देऊनही तुम्हाला खूनी सापडला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.

यातील व्यक्ती नंबर 4 हा महिलेचा मारेकरी आहे. कारण त्याच्या मानेवर निशाण आहे. तसेच तोच रेस्टरूमच्या जास्त जवळ आहे. त्याच्याकडे चाकूही नाही आणि महिलेच्या हातात त्याच्या शर्टचा फाटलेला कपडा आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यातील रहस्य उलगडणाऱ्या व्यक्तींमध्ये फारच कमी लोकांचा समावेश आहे. 

चौथ्या नंबरची व्यक्ती आहे महिलेचा मारेकरी....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके