शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion:10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 5 हा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:15 IST

Optical Illusion: एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्यासमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यातील गोष्टी समोर असल्या तरी सहज दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. या फोटोंच्या माध्यमातून तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमच्या मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे S हा अक्षर दिसत आहे. या खूपसाऱ्या S मध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. हा वेगळा नंबर म्हणजे 5 आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला काही वस्तू शोधायच्या असतात, तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात तर काहींमध्ये तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे.

हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाही. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन बारकाईने फोटो बघावा लागतो. तेव्हाच तुम्ही या फोटोतील गोष्टी शोधू शकता. 

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 5 दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण हा नंबर कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर बघू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके